भारतीय टपाल विभाग भरती 2025 | महाराष्ट्र GDS अर्ज प्रक्रिया ost Office Bharti 2025 Online Form Apply Maharashtra | India Post Office GDS Form Fill up 2025

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 जाहीर केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 21,413 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पूर्वी अर्ज करावा.


महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 मार्च 2025
  • फॉर्म दुरुस्ती कालावधी: 6 मार्च ते 8 मार्च 2025

पात्रता आणि अटी:

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • गणित आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य असावेत.
  • महाराष्ट्र सर्कलसाठी मराठी भाषा दहावीपर्यंत शिकलेली असावी.

वयाची अट:

  • 18 ते 40 वर्षे (03 मार्च 2025 पर्यंत गणना केली जाईल).
  • राखीव प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयातील सूट.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या: indiapostgdsonline.gov.in
स्टेप 2: नवीन नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 3: अर्ज शुल्क भरा (₹100/-) [SC/ST/PWD महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे]
स्टेप 4: फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5: फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.


महत्वाचे दुवे:

🔗 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:

🔗 टपाल विभाग भरती 2025 अधिकृत अधिसूचना (PDF):


 

Post a Comment

0 Comments